कुणी बसला घोडय़ावर,
कुणाची माघार आहे.
पक्षीय उमेदवारी म्हणजे
राजकीय जुगार आहे.
ऐनवेळच्या माघारीमागे
बरेच काही शिजलेले असते!
बळीच्या बकर्याला
गोड बोलून पाणी पाजलेले असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------------- कौटुंबिक न्याय कुटुंबातल्या अनेकांना पदे, आपल्याला वाटते हे काय आहे? राजकीय पक्षा- पक्षाच्या मते...
No comments:
Post a Comment