Showing posts with label कट्टरता झाली अस्मिता. Show all posts
Showing posts with label कट्टरता झाली अस्मिता. Show all posts

Monday, October 25, 2021

अधोगती... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

अधोगती

कट्टरता झाली अस्मिता,
ही काही चांगली गोष्ट नाही.
वैचारिक नीचता तर,
कधीही आणि कुठेही श्रेष्ठ नाही.

कट्टरतेचे नियम आणि कायदे,
बंदिस्त आणि सक्त आहेत !!
खऱ्या अस्मितेपेक्षा,
कट्टरतेच जास्त भक्त आहेत !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7741
दैनिक झुंजार नेता
25ऑक्टोबर 2021

 

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...