दर्शन.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दर्शन जसे कुणी योगी आहेत, तसे कोणी भोगी आहेत. काहीकडे पाहिल्यावर वाटते, हे तर मानसिक रोगी आहेत. ...