Friday, July 31, 2026

दैनिक वात्रटिका l 31 जुलै 2026वर्ष- सहावे अंक - 34 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 

दैनिक वात्रटिका l  31 जुलै 2026
वर्ष- सहावे 
अंक - 34 वा l पाने -54
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 

1) ग्रोकायन -373
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

विकासाचे वास्तव ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
विकासाचे वास्तव
सत्ताधाऱ्यांचा दावा असतो,
सर्वत्र विकासच विकास आहे.
विरोधकांच्या दावा असतो,
सर्वत्र भकासच भकास आहे.
ज्याच्या त्याच्या विकासाचे मार्ग,
ज्याला त्याला पक्के ठावे असतात.
बारा महिने तेरा त्रिकाळ,
त्यांचे परस्पर विरोधी दावे असतात.
कुरघोडीच्या राजकारणामध्ये,
जनतेचा विकास कायम बाधला जातो !
वैयक्तिक विकास मात्र,
संधी कशी मिळेल तसा साधला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9351
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
31जुलै 2026

Thursday, July 30, 2026

कानफुके ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
कानफुके
अन्याय अत्याचार सोसूनही,
बिचारे शिष्य मुके आहेत.
शिष्य कच्च्या कानाचे असल्याने,
त्यांचे गुरुही कानफुके आहेत.
कच्च्या कानाच्या शिष्यामुळेच,
कान फुक्यांचे धंदे जोरात आहेत.
रोज नव्या शिष्यांचे लोंढे,
कानफुक्यांच्या दारात आहेत.
कान फुकाफुकीच्या कार्यक्रमात,
गुरु आणि शिष्य बिझी आहेत!
तुम्ही आम्ही बोलणार कोण?
जिथे गुरुला शिष्यच राजी आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9353
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
30जुलै 2026

Wednesday, July 29, 2026

होशियार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
होशियार...
कुणी थाळ्या वाजून घेतल्या,
कुणी पोळ्या भाजून घेतल्या.
उद्याच्या भविष्याच्या कल्पना,
कुणी आजच सजून घेतल्या.
जेन झी च्या जीवावरती,
आता अनेक जण उदार आहेत.
नीट कानोसा घेतला तर कळेल,
याला पुरावे आणि आधार आहेत.
जेन झीला सांगायची गरज नाही,
जेन झीला हे कळले पाहिजे !
कुणाच्या तरी हातचे बाहुले होणे,
जेन झीने तरी टाळले पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9352
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
29जुलै 2026

Tuesday, July 28, 2026

पेपरफुटीचे शेपूट....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
पेपरफुटीचे शेपूट
कुठे कुठे अख्खे शेतच फितूर,
कुठे कुंपणाने शेत खाल्ले आहे.
त्यामुळेच पेपर फुटीचे शेपूट,
रोजच्या रोज लांबत चालले आहे.
पेपरफुटीची यादी सांगता सांगता,
आज ज्याला त्याला धाप आहे.
प्रत्येक परीक्षेच्या माथ्यावरती,
आज पेपरफुटीचा शाप आहे.
पेपर फुटीची कारणं आणि धोरणं,
नीट समजून घ्यावे लागतील !
याची कल्पना जरा करून बघा,
कुणा कुणाला राजीनामे द्यावे लागतील !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9351
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
28जुलै 2026

Monday, July 27, 2026

विद्यार्थी आंदोलन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
विद्यार्थी आंदोलन
कुणी हिरोचे झिरो झाले,
कुणी झिरोचे हिरो झाले.
कुणाच्या रुंदावल्या कक्षा,
कुणी जास्तच नॅरो झाले.
कुणी उपाशी,कुणी तपाशी,
कुणी कॅमेऱ्यापुढे दंग होते.
सोशल मीडियामध्ये तर,
ज्याचे त्याचे वेगळे रंग होते.
अनेकांचे चुकले अंदाज,
कुणाच्या अंदाजांचा डंका आहे!
उद्दिष्ट साध्य होऊनही,
प्रत्येकाच्या मनात शंका आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9350
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
27जुलै 2026

Sunday, July 26, 2026

आंदोलन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
आंदोलन
किरकोळ किरकोळ म्हटले तरी,
त्याला गांभीर्याने घ्यावे लागते.
कितीही निर्भयतेने हाताळले तरी,
त्याला आतून मात्र भ्यावे लागते.
आंदोलन उभे राहावे म्हणून,
माल मसाले पुरवले जातात.
लढाईत जिंकलेली आंदोलने,
तहात मात्र नक्की हरवले जातात.
जिंकले काय? हारले काय ?
आंदोलने उभी राहिली जातात!
भविष्याची नवी स्वप्ने,
प्रत्येक आंदोनातून पाहिली जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9348
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
25 जुलै 2026

Saturday, July 25, 2026

दैनिक वात्रटिका l 24 जुलै 2026वर्ष- सहावे अंक - 32 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 

दैनिक वात्रटिका l  24 जुलै 2026
वर्ष- सहावे 
अंक - 32 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 

1) ग्रोकायन -371
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

आंदोलन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
आंदोलन
किरकोळ किरकोळ म्हटले तरी,
त्याला गांभीर्याने घ्यावे लागते.
कितीही निर्भयतेने हाताळले तरी,
त्याला आतून मात्र भ्यावे लागते.
आंदोलन उभे राहावे म्हणून,
माल मसाले पुरवले जातात.
लढाईत जिंकलेली आंदोलने,
तहात मात्र नक्की हरवले जातात.
जिंकले काय? हारले काय ?
आंदोलने उभी राहिली जातात!
भविष्याची नवी स्वप्ने,
प्रत्येक आंदोनातून पाहिली जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9348
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
25 जुलै 2026

Friday, July 24, 2026

दैनिक वात्रटिका l 23जुलै 2026वर्ष- सहावे अंक - 31 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 

दैनिक वात्रटिका l  23जुलै 2026
वर्ष- सहावे 
अंक - 31 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 

1) ग्रोकायन -370
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

सत्तेचे दुर्गुण .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
सत्तेचे दुर्गुण
उपकाराची फेड अपकाराने,
जनता नेहमी भोगत असते.
सत्ता कुणाचीही असली तरी,
सत्ता सत्तेसारखी वागत असते.
आपणही कधी विरोधक होतो,
सत्ता सोयीस्कर विसरली जाते.
सत्ता आंधळी बनली की,
सत्ता मस्तीमध्ये घसरली जाते.
एकदा सत्तेवर बसले की,
सत्तेला भूतकाळ आठवत नाही!
वैचारिक आणीबाणी करून,
आम्ही काही अफवा उठवत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9347
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
24 जुलै 2026

Thursday, July 23, 2026

त्रिवेणी संगम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
त्रिवेणी संगम
हौश्या,नवश्या, नवश्यांना,
कॅमेऱ्याची मोठी नशा आहे.
आमच्या इशारा कुणीकडे?
समजेल याची आशा आहे.
हौश्या,नवश्या,नवश्यांना,
गर्दीची बरोबर वर्दी असते.
जिथे मिळते चमकायला संधी,
तिथे त्यांची भाऊगर्दी असते.
हौश्या,नवश्या,नवश्यांकडून,
गर्दीचा आनंद भोगला जातो !
हौश्या,नवश्या,नवश्यामुळे,
बदनामीचा डाग लागला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9346
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
23 जुलै 2026

Wednesday, July 22, 2026

दैनिक वात्रटिका l 22जुलै 2026वर्ष- सहावे अंक - 30 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 

दैनिक वात्रटिका l  22जुलै 2026
वर्ष- सहावे 
अंक - 30 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 

1) ग्रोकायन -369
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

सब पॉलिटिक्स है ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
सब पॉलिटिक्स है
ह्याचे राजकारण करू नका,
त्याचे राजकारण करू नका.
या पॉलिटिकल वागण्याचा,
मुळीच विश्वास धरू नका.
आपलाच शब्द आपल्याला,
कधी नीटसा पाळता येत नाही.
त्यामुळेत्यामुळेच राजकारणाला,
कुठूनही कधी टाळता येत नाही.
राजकीय असो वा अराजकीय,
त्यात राजकारण दडलेले असते!
आपल्या सगळ्यांचेच घोडे,
राजकारणावाचून अडलेले असते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9345
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
22 जुलै 2026

Tuesday, July 21, 2026

आंदोलन संदेश.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
आंदोलन संदेश
कधी वाटले उपोषण,
कधी वाटले मोर्चा आहे.
दिल्लीतल्या आंदोलनाची,
गल्लोगल्ली चर्चा आहे.
आंदोलनावर शंका आहे,
आंदोलनावर कुशंका आहे.
राजीनाम्याच्या मागणीबरोबर,
उत्स्फूर्ततेचा डंका आहे.
लोकभावना खोटी नाही,
दिसले ते चित्र खोटे नाही!
लोकशाहीमध्ये लोकांपेक्षा,
दुसरे कुणीच मोठे नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9344
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
21 जुलै 2026

दैनिक वात्रटिका l 20जुलै 2026वर्ष- सहावे अंक - 29 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 

दैनिक वात्रटिका l  20जुलै 2026
वर्ष- सहावे 
अंक - 29 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 

1) ग्रोकायन -368
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

Monday, July 20, 2026

सामाजिक जागृती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
सामाजिक जागृती
भावनिकतेवर राजकारण होते,
समाजकारण होऊ शकत नाही.
कुणी तसे करायला गेलेच तर,
उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही.
तरीही भावनिक मुद्दे घेऊन,
समाजकारणाचा प्रयत्न केला जातो.
आपलाच डाव मग,
आपल्याच अंगाशी आला जातो.
असल्या सामाजिक कावेबाजांना,
संशयी नजरेने पाहिले पाहिजे !
सामाजिक अनर्थ टाळण्यासाठी,
समाजाने जागृत राहिले पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9343
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
20 जुलै 2026

Sunday, July 19, 2026

देखते रहो ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
देखते रहो
बोलून बोलून बोलणार कोण,
बोलणाराला कुठे नाक असते ?
जिकडे बघावे तिकडे,
आपली सोयीस्कर डोळेझाक असते.
कधी जपले जातात हितसंबंध,
कधी आपला स्वार्थ आडवा येतो.
एकदा स्वार्थ आडवा आला की
जो तो मिंधा आणि भडवा होतो.
तेरी भी चुप मेरी भी चुप,
हा व्यवहारिक मंत्र जपला जातो!
सगळ्यांचाच भ्रष्टाचार मग,
अगदी राजरोस खपला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9342
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
19 जुलै 2026

Saturday, July 18, 2026

दैनिक वात्रटिका l 16जुलै 2026वर्ष- सहावेअंक - 27 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक

दैनिक वात्रटिका l  16जुलै 2026
वर्ष- सहावे
अंक - 27 वा l पाने -54
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1E1TMARIL1ATOxzCnUefMMxQHlwdO2b__/view?usp=drivesdk

काय आहे आजच्या अंकात?

1) ग्रोकायन -366
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

नम्र विनंती ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
नम्र विनंती
सुशिक्षितांपेक्षा अशिक्षित बरे,
ते चुकीचा मार्ग धरत नाहीत.
जिथे उजडेन तिथे उजडेन,
ते आत्महत्या करत नाहीत.
इथे जर नरक असेल तर,
जाणार तिथे काही स्वर्ग नाही.
हे पुन्हा कशाला सांगायला हवे?
पळकुटेपणा हा काही मार्ग नाही.
लढत रहा, पडत रहा,
पण लढण्याआधी हरू नका !
लढताना हरलात तरी चालेल,
फक्त आत्महत्या करू नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9341
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
18 जुलै 2026

स्वातंत्र्योत्तर जबाबदारी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ स्वातंत्र्योत्तर जबाबदारी स्वातंत्र्य नावाच्या आयत्या पिठावर, तुमचे आमचे रेघा ओढणे चालू आहे. क...