मंगळावर स्वारी मंगळवारीच केली आहे.यान उडविण्यापूर्वी मंदिर वारी केली आहे पत्रिकेतील मंगळाला काहीच फरक पडणार नाही असल्या मंगळवाऱ्यांनी आमचा धंदा बुडणार नाही.-दिनेश भोंडे
Post a Comment
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...
1 comment:
मंगळावर स्वारी मंगळवारीच केली आहे.
यान उडविण्यापूर्वी मंदिर वारी केली आहे
पत्रिकेतील मंगळाला काहीच फरक पडणार नाही
असल्या मंगळवाऱ्यांनी आमचा धंदा बुडणार नाही.
-दिनेश भोंडे
Post a Comment