Friday, September 23, 2011

आमचे शपथपत्र

त्यांनी रोजच्या जगण्याचे नियोजन
26 रुपयांत करून दाखवावे.
जगणेच काय पण,
32 रुपयांत मरून दाखवावे.

त्यांनाही श्रीमंत म्हणू लागले
ज्यांचे दारिद्रय़ाशी सख्य आहे!
जेवढय़ात मरणे शक्य नाही
तेवढय़ात जगणे कसे शक्य आहे?

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

1 comment:

Vishnu Gopal Vader said...

ही वात्र्टिका जाम आवडली.सरकारवर आपण चांगले कोरडे ओढले आहे...

दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 309 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 309 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Xo0K3gNi...