Friday, September 9, 2011

हाय अ‍ॅलर्ट

हाय अ‍ॅलर्ट

एकाही बॉम्बस्फोटाचा
नीट शोध लागत नाही.
'हाय अ‍ॅलर्ट' म्हणजे काय?
याचाही बोध लागत नाही.

भोगायचा तो वनवास
जनतेने भोगलेला असतो!
सुटकेचा नि:श्वास टाकेपर्यंत
पुन्हा 'हाय अ‍ॅलर्ट' लागलेला असतो!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

daily vatratika...29jane2026