Tuesday, October 18, 2011

मौनाची भाषा

जे बोलून साधता येत नाही
ते मौनाने साधता येते.
मौनाची बाधाच अशी की
न बोलताही बाधता येते.

कुणी केले बंद कान
तेही उघडण्याची आशा असते
बहिर्‍यासही ऐकू येते
अशी मौनाची भाषा असते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 30नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 181 वा..

दैनिक वात्रटिका l 30नोव्हेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 181 वा l पाने -42 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1DNMpQ1RXbyXeRvppb...