Showing posts with label ड्रग्स पार्टी. Show all posts
Showing posts with label ड्रग्स पार्टी. Show all posts

Sunday, October 10, 2021

पार्टी वर पार्टी....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

पार्टी वर पार्टी

पुन्हा पुन्हा सिद्ध झाले,
राजकारण किती डर्टी आहे?
राजकीय अजेंड्यावर,
आता ड्रग्स पार्टी आहे.

कुणी ओढला चरस गांजा?
बघा कोण टाईट आहे ?
अंमली पदार्थांपेक्षाही,
राजकीय नशा वाईट आहे !

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6287
दैनिक पुण्यनगरी
10ऑक्टोबर 2021

 

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...