Showing posts with label पार्टी वर पार्ट.मराठी वात्रटिकाराजकीय अजेंड्यावर. Show all posts
Showing posts with label पार्टी वर पार्ट.मराठी वात्रटिकाराजकीय अजेंड्यावर. Show all posts

Sunday, October 10, 2021

पार्टी वर पार्टी....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

पार्टी वर पार्टी

पुन्हा पुन्हा सिद्ध झाले,
राजकारण किती डर्टी आहे?
राजकीय अजेंड्यावर,
आता ड्रग्स पार्टी आहे.

कुणी ओढला चरस गांजा?
बघा कोण टाईट आहे ?
अंमली पदार्थांपेक्षाही,
राजकीय नशा वाईट आहे !

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6287
दैनिक पुण्यनगरी
10ऑक्टोबर 2021

 

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...