Thursday, September 16, 2010

चक्रव्यूहातले अभिमन्यू

मुलं म्हणजे जसे काय
प्रयोगशाळेतील उंदरं आहेत.
अमके संस्कार,तमके संस्कार
गर्भसंस्कारांचीही केंद्र आहेत.

एकाचे पाहून दुसर्‍याच्या
डोक्यात संस्कार घुसतो आहे !
अपेक्षांच्या चक्रव्यूहात
आजचा अभिमन्यू फसतो आहे !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका20मे2024....वर्ष- तिसरे..अंक -347 वा

दैनिक वात्रटिका 20मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -347 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1bdNo1n2qg4gszc5jYAHCBMwO...