Sunday, February 28, 2010

वैज्ञानिक दृष्टीकोन

|| राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||


***** आजची वात्रटिका *****
**********************

वैज्ञानिक दृष्टीकोन

विज्ञान शिकता शिकता
विज्ञान जगता आले पाहिजे.
डोळे,उघडून,मेंदू वापरून,
सर्वांना बघता आले पाहिजे.

विज्ञान जगणे म्हणजे,
खरे विज्ञान शिकणे होय !
सुशिक्षित दांभिकांना
जिथल्या तिथे रोखणे होय !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

सुनील चौधरी said...

जय जिजाऊ !
सर आपल्या वात्रटिका जबरदस्त आहेत.
अभिनंदन !!!

तुम्ही लिहलेली "तुकोबा!नाठाळाच्या माथी हाना काठी " हि कविता मला खूप आवडते .

दबाव तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- दबाव तंत्र एकमेका साह्य करू.. जरी हा मंत्र चालू आहे. तरीही मित्रांचे मित्रांवरती, दबाव तंत्र चालू ...