Sunday, November 1, 2026

ससा आणि कासव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठीवात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

ससा आणि कासव

आमचा सह्याद्री, 
चॅनल कसा? 
कासवाशी शर्यत, 
लावतो ससा.

मुख्यमंत्र्यांच्या बातमीत, 
सबसे तेज धावणारे, 
तोंडावर पडले होते !
कासवाच्या विजयाचे, 
प्रात्यक्षिक घडले होते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-232
दैनिक पुण्यनगरी
1 नोव्हेंबर 2026


No comments:

ससा आणि कासव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठीवात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------- ससा आणि कासव आमचा सह्याद्री,  चॅनल कसा?  कासवाशी शर्यत,  लावतो ससा. मुख्यमंत्र्यांच्या ...