Saturday, June 19, 2010

फुटबॉल आणि क्रिकेट

***** आजची वात्रटिका *****
******************************

फुटबॉल आणि क्रिकेट

एकीकडे छोटा तर
दुसरीकडे मोठा आकार असतो.
फुटबॉल आणि क्रिकेट
चेंडूच्याच खेळाचा प्रकार असतो.

फुटबॉलमध्ये लाथाळला जातो,
क्रिकेटमध्ये हाताळला जातो !
चेंडूचा आकार केवढाही असो
खेळाडूंचा घाम निथळला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

2 comments:

Nishikant said...

सर आम्हाला तुमचा आभिमान वाटतो, आपण आपल्या वात्रटीका रस्त्यावर चालणारया माणसाठी लिहिता. आपला एक अभिप्रेत विचार पोचवण्यासाठी आपण ३० दिवस लिहीता. वात्रटीकाकार यापुढे जाऊन आपण एक सामाजिक जाणिव आणि आत्मभान आहात. जगातल्या विविध विषयावरिल अभ्यास असणारया अवलिया सोबत गप्पा मारण्यात "लय भारी"(देशीवाद) मजा असते.
आपल्या लेखणातील बाज "कुठ हाणु रुमण" वर प्रहार करत समाजातल्या शेवटच्या झोपडीपर्यन्त असाच पोचत जाऒ ... हिच सदिछा !!

vivekphutane said...

Chan aahe....

दैनिक वात्रटिका3मे2024....वर्ष- तिसरे..अंक -331वा

दैनिक वात्रटिका 3मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -331वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1UfP3qTlwpIddbZTFPhGjR68i8c...