वात्रटिकेतले असो वा चित्रातले
व्यंग हे व्यंग असते.
लोकांच्या नजरेस आणून देणरे
हे सामाजिक भिंग असते.
तुच्छता नाही,नकार नाही,
व्यंगाला व्यवस्थित आकार असतो !
जे जे उदात्त,जे जे उत्तम,
सुंदरतेला सकार असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
आजचा अंक दैनिक वात्रटिका l 6 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 307 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1W9ND5N9la0-...
No comments:
Post a Comment