Sunday, December 6, 2009

चळवळीचा ताळेबंद

***** आजची वात्रटिका *****
**********************

चळवळीचा ताळेबंद

ज्याला जसे वाटता येईल
तसे बाबासाहेब वाटले आहेत.
चळवळीच्या पाठीराख्यांनी
आपले दुकाने थाटले आहेत.

पुढे तर नेलीच नाही,
मागे मागे ओढीत आहेत !
चळवळीचे हिशोब सारे
सध्या तरी बुडीत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

3 comments:

विजयसिंह होलम said...
This comment has been removed by the author.
विजयसिंह होलम said...

बाबासाहेब म्हणाले,शिका!
आम्ही शिकलो.
ते म्हणाले, संघटित व्हा!
आम्ही झालो.
ते म्हणाले, संघषर् करा!
आम्ही आपसांत लढलो....

विजयसिंह होलम said...

बाबासाहेब म्हणाले,शिका!
आम्ही शिकलो.
ते म्हणाले, संघटित व्हा!
आम्ही झालो.
ते म्हणाले, संघषर् करा!
आम्ही आपसांत लढलो....

दैनिक वात्रटिका l 7 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 308 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 7 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 308 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1X587Lgf5...