Showing posts with label अण्णा कुराळेगणला मात्र सिद्धी आहेणाचे?आजची वात्रटिका. Show all posts
Showing posts with label अण्णा कुराळेगणला मात्र सिद्धी आहेणाचे?आजची वात्रटिका. Show all posts

Sunday, January 31, 2021

सांगा,अण्णा कुणाचे?

आजची वात्रटिका
----------------------------

सांगा,अण्णा कुणाचे?

कुणाला आपले वाटू लागले, कुणाला परके वाटू लागले. सांगा अण्णा नेमके कुणाचे? शाब्दिक बाण सुटू लागले.

प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तर, जशी ज्याची त्याची बुद्धी आहे ! उपोषणाच्या तंत्रा-मंत्राची, राळेगणला मात्र सिद्धी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-6047 दैनिक पुण्यनगरी 31जानेवारी2021

 

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...