Showing posts with label अमेरिकेसाठी पाकिस्तान हे तर 'ट्रम्प कार्ड' आहे !. Show all posts
Showing posts with label अमेरिकेसाठी पाकिस्तान हे तर 'ट्रम्प कार्ड' आहे !. Show all posts

Wednesday, February 26, 2020

रिटर्न गिफ़्ट

आजची वात्रटिका
----------------------------------------
रिटर्न गिफ़्ट
कुटूंबासहित ट्रम्प तात्या,
भारतात येऊन गेले.
रिटर्न गिफ़्ट म्हणून,
पाकिस्तानला दम देऊन गेले.
अमेरिकेसाठी पाकिस्तान
हे तर 'ट्रम्प कार्ड' आहे !
पुतनामावशी प्रेम,
हा अगदी चपखल वर्ड आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5728
दैनिक पुण्यनगरी
26फेब्रुवारी 2020

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...