Showing posts with label आयाराम आणि गयाराम एकमेकांनाची उडवू लागले. Show all posts
Showing posts with label आयाराम आणि गयाराम एकमेकांनाची उडवू लागले. Show all posts

Monday, March 2, 2020

नकट्यांच्या कुरघोड्या

आजची वात्रटिका
----------------------------------------
नकट्यांच्या कुरघोड्या
आयाराम आणि गयाराम
एकमेकांची उडवू लागले.
आपली नाकाला गुंडाळून,
एकमेकांना चिडवू लागले.
एकमेकांना चिडवायचे,
नकट्यांना कुठे हक्क आहेत ?
नकट्यांच्या कुरघोड्या बघून,
सगळे नाकवाले थक्क आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5733
दैनिक पुण्यनगरी
2मार्च 2020

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...