Showing posts with label आरक्षणाच्या नावाने. Show all posts
Showing posts with label आरक्षणाच्या नावाने. Show all posts

Wednesday, June 16, 2021

आक्रोश

आजची वात्रटिका
---------------------

आक्रोश

जेवढी मनात प्रतिक्षा आहे,
तेवढा मनात रोष आहे.
आरक्षणाच्या नावाने,
आक्रोश एके आक्रोश आहे.

श्रद्धा आहे, सबुरी आहे;
कुणाचीच छेडाछेड नको!
ज्याचा वाटा त्याला मिळावा,
त्यामुळे सामाजिक तेढ नको!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-617
दैनिक पुण्यनगरी
16जून2021

 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...