Showing posts with label चिकन मटण विक्रेत्यांना कोरोना व्हायरसचा झटका. Show all posts
Showing posts with label चिकन मटण विक्रेत्यांना कोरोना व्हायरसचा झटका. Show all posts

Friday, February 7, 2020

कोरोना इफेक्ट

आजची वात्रटिका
----------------------------------------
कोरोना इफेक्ट
चिकन मटण विक्रेत्यांना
कोरोना व्हायरसचा झटका आहे.
व्हायरल झालेल्या अफवांचा,
जगभरात मोठा फटका आहे.
अफवांच्या व्हायरसचा वेग,
कोरोनापेक्षाही फास्ट आहे !
आयता प्रचार होऊ लागला,
शाकाहारच सर्वश्रेष्ठ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5708
दैनिक पुण्यनगरी
7फेब्रुवारी 2020

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...