Showing posts with label दुर्दैवाचा दशावतार...मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label दुर्दैवाचा दशावतार...मराठी वात्रटिका. Show all posts

Saturday, September 11, 2021

दुर्दैवाचा दशावतार...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
दुर्दैवाचा दशावतार
जेंव्हा एखादा काळू- बाळू,
भक्तांना ' मामा ' बनवू शकतो.
तेंव्हा भोळ्या भक्तांनाही,
आपला वेडेपणा जाणवू शकतो.
जेव्हा त्याचे भांडे फुटते,
तेंव्हा ' अवतार' संपला जातो !
भक्त मात्र पुन्हा,
नव्या दावणीला जुंपला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7701
दैनिक झुंजार नेता
11सप्टेंबर 2021

 

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...