Showing posts with label मनसेचे रेल्वे इंजिन. Show all posts
Showing posts with label मनसेचे रेल्वे इंजिन. Show all posts

Saturday, August 7, 2021

झुक झुक झुक...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

झुक झुक झुक...

परप्रांतीय भूमिकेवरती,
हातचे राखू लागले.
मनसेचे रेल्वे इंजिन,
हळूहळू झुक-झुकू लागले.

गाडी रुळावर येण्यासाठी,
इंजिनाची झुक झुक आहे !
पुढे जाण्यासाठी मागे सरले,
त्यात कुठे चूक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7669
दैनिक झुंजार नेता
7ऑगस्ट 2021

 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...