आजची वात्रटिका
---------------------------
डबल बार
पहिल्याच लाटेत,
लागली सगळी वाट.
तोपर्यंत चर्चेत
कोरोनाची दुसरी लाट.
अफवांच्या लाटेवर,
कोरोना स्वार आहे !
दुसरी लाट म्हणजे,
कोरोनाचा डबल बार आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5963
दैनिक पुण्यनगरी
2नोव्हेंबर2020
----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com




