Wednesday, May 13, 2009

मुखपत्राचे फायदे

मुखपत्राचे फायदे

पाहिजे तेंव्हा,पाहिजे ते
पिल्लू सोडता येते.
पाहिजे तेंव्हा विरोधकांना
झोड झोड झोडता येते.

मुखात एक,पत्रात एक
वेगळी भूमिका मांडू शकतो !
आपलीच लाल म्हणीत
विरोधकांशी भांडू शकतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

पुरोगामीत्वाचे वास्तव.......,आजची वात्रटिका, दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- पुरोगामीत्वाचे वास्तव महाराष्ट्राचे पुरोगामीत्व, महाराष्ट्राची कसोटी बघते आहे. महाराष्ट्राच्या ...