Tuesday, September 29, 2009

रावण दहन

***** आजची वात्रटिका ****
********************

रावण दहन

एवढे सारे जाळले तरी
पुन्हा रावण कुठुन येतात?
पुढ्च्या विजयादशमीला
पुन्हा नव्याने त्रास देतात.


देखावा म्हणून आपण
सारेच रावण जाळत असतो !
आपापल्या मनात एकेक
सारेच रावण पाळत असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

Vijay said...

जाला जाला हजारो वर्षे झाली तरी रावण जाळला नाही कारण रावण हाच खरा नीतिवान आहे. रामाने शूर्पणखेचे नाक कान कापून व सीतेचे पोट फुगवून तिला हाकलून दिले. श्रीयांचा अपमान करणाऱ्या रामाला श्रिया का नमस्कार करतात ?

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...