Friday, July 16, 2010

नवा ’रूप’या

हम भी कुछ कम नही
भारतीय रूपयाचं म्हणणं आहे.
भारतीय रूपयाला
आता स्वत:चे चिन्ह आहे.

रूपया भारतीय असला तरी,
त्याला जागतिक लुक आहे !
जागतिक होतानाच
त्याला सांस्कृतिक भूक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

Anonymous said...

sir, its very good creation, and its coincident that yesterday, i wrote four lines abouy new rupee i am reading ur all creations from last 2 years. sir, wish u a very all the best for future and hope that u wil give us such feast of litreture.

Prof. Shekhar Bobade

वेट अँड वॉच ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- वेट अँड वॉच कुणी कुणाच्या व्यासपीठावर जावो, आपल्या बुडाखाली का आग आहे? सगळीकडून संविधानिक उत्तर येईल, हा...