पोरांसोबत नातवा-पतवाच्याही
पक्षात जागा पक्क्या करू लागले.
आपल्याच सोयीनुसार
घराणेशाहीच्या व्याख्या करू लागले.
आपली ती लोकशाही,
दुसर्याची ती घराणेशाही आहे !
हा नवा साक्षात्कार तर
राजकारणात ठायी ठायी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका l 27नोव्हेंबर2024 वर्ष- चौथे अंक - 178 वा l पाने -42 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Bz42D4tcH39dHS6r6...
No comments:
Post a Comment