Tuesday, April 12, 2011

राम नाम सत्य है

रामाशिवाय रावण नाही,
रावणाशिवाय राम नाही.
रावणच नसेल तर
रामाला काहीच काम नाही.

जसा चांगल्याएवढाच वाईटाचाही
समाजामध्ये नेहमी खप असतो !
तसा रावणाच्या दहा तोंडामध्येही
शेवटी राम नामाचा जप असतो !!

सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

गांधीगिरी आणि ब्लॉगगिरी... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------   गांधीगिरी आणि ब्लॉगगिरी  गांधीगिरी करताना, अण्णा कधी दमले नाहीत.  गांधीगिरी आणि ...