Friday, April 22, 2011

प्रथमोपचार

भ्रष्टाचाराविरूद्ध लढायचे असेल तर
लढणार्‍यांनी खाणे सोडले पाहिजे.
स्वत:निर्मळ होवूनच
या भानगडीत पडले पाहिजे.

स्वत:निर्मळ झाल्याशिवाय
हे अवघड काम होणार नाही !
नसता लढ्यातून बाजूला व्हा
लढा तरी बदनाम होणार नाही !!

सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

गांधीगिरी आणि ब्लॉगगिरी... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------   गांधीगिरी आणि ब्लॉगगिरी  गांधीगिरी करताना, अण्णा कधी दमले नाहीत.  गांधीगिरी आणि ...