Friday, November 6, 2026

गांधीगिरी आणि ब्लॉगगिरी... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
------------------------------
 
गांधीगिरी आणि ब्लॉगगिरी 

गांधीगिरी करताना,
अण्णा कधी दमले नाहीत. 
गांधीगिरी आणि ब्लॉगगिरी,
एकत्र मात्र जमले नाहीत. 

राजू बन गया जंटलमन, 
हीच गोष्ट खरी आहे !
अण्णाला साक्षात्कार झाला, 
ब्लॉगगिरी पक्षा,
गांधीगिरीच बरी आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4252
दै.झुंजार नेता
6 नोव्हेंबर 2011

No comments:

गांधीगिरी आणि ब्लॉगगिरी... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------   गांधीगिरी आणि ब्लॉगगिरी  गांधीगिरी करताना, अण्णा कधी दमले नाहीत.  गांधीगिरी आणि ...