Showing posts with label 'हौस' फुल. Show all posts
Showing posts with label 'हौस' फुल. Show all posts

Friday, June 25, 2021

'हौस' फुल

आजची वात्रटिका
---------------------

'हौस' फुल

प्रादेशिक अस्मिता,
पुन्हा पुन्हा जागवली जाते.
भावी पंतप्रधानपदाची हौस,
पुन्हा पुन्हा भागवली जाते.

भावी पंतप्रधानांची तर,
आपल्या देशात फौज आहे!
भविष्यातील स्वप्नाची,
कुठे खिल्ली, कुठे मौज आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6186
दैनिक पुण्यनगरी
25जून2021

 

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...