Showing posts with label अवांतर वाचन..मराठी वात्रटिकाआजची वात्रटिका. Show all posts
Showing posts with label अवांतर वाचन..मराठी वात्रटिकाआजची वात्रटिका. Show all posts

Sunday, August 22, 2021

अवांतर वाचन..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अवांतर वाचन

जात-पात काढण्यापूर्वी,
आजोबांना वाचून टाका.
मुंबईच्या पुतण्यास म्हणाले,
बारामतीचे शरद काका.

आधी म्हणाले लवकर उठा,
आता आजोबा वाचण्याचा घाट आहे!
पुतण्याचे मार्मिक फटकारे,
कृष्णकुंजला कृष्णाकाठ पाठ आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6242
दैनिक पुण्यनगरी
22ऑगस्ट 2021

 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...