Sunday, August 22, 2021

अवांतर वाचन..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अवांतर वाचन

जात-पात काढण्यापूर्वी,
आजोबांना वाचून टाका.
मुंबईच्या पुतण्यास म्हणाले,
बारामतीचे शरद काका.

आधी म्हणाले लवकर उठा,
आता आजोबा वाचण्याचा घाट आहे!
पुतण्याचे मार्मिक फटकारे,
कृष्णकुंजला कृष्णाकाठ पाठ आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6242
दैनिक पुण्यनगरी
22ऑगस्ट 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...