Monday, August 23, 2021

लग्नाळूच्या लग्नाला...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

लग्नाळूच्या लग्नाला...

स्वप्नांच्या झुल्यावर,
लग्नाळू मग्न होते.
लग्नाळूच्या लग्नाला,
कोरोनाचे विघ्न होते.

कोरोनानंतर मुहूर्ताची,
लग्नाळूना आडकाठी आहे!
पोटावर मारण्याऐवजी,
वेगळेच संकट पाठी आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6243
दैनिक पुण्यनगरी
23ऑगस्ट 2021

 

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...