Monday, August 23, 2021

तालिबान जागृती..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- तालिबान जागृती सुप्त असलेले तालिबानी, आता जागृत होवू लागले. अफगानिस्तानच्या ताबेदारीला, उघड पाठिंबा देऊ लागले. अफगाणिस्तानची ताबेदारी, तालिबानी वृत्तीला फूस आहे! तालिबानी वृत्ती म्हणजे, मेंदूला लागलेली घुस आहे !! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- फेरफटका-7682 दैनिक झुंजार नेता 23ऑगस्ट 2021
 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...