आजची वात्रटिका
--------------------------
तालिबान जागृती
सुप्त असलेले तालिबानी,
आता जागृत होवू लागले.
अफगानिस्तानच्या ताबेदारीला,
उघड पाठिंबा देऊ लागले.
अफगाणिस्तानची ताबेदारी,
तालिबानी वृत्तीला फूस आहे!
तालिबानी वृत्ती म्हणजे,
मेंदूला लागलेली घुस आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7682
दैनिक झुंजार नेता
23ऑगस्ट 2021
Showing posts with label तालिबानी वृत्ती. Show all posts
Showing posts with label तालिबानी वृत्ती. Show all posts
Subscribe to:
Posts (Atom)
स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...
-
वात्रटिका : वर वर एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार वाटत असला तरी केवळ विनोद निर्मिती हे वात्रटिकेचे एकच आणि अंतिम कार्य नाही. पश्चिमी ‘लिम्...
