Monday, August 2, 2021

परंपरेचे पाईक

आजची वात्रटिका
---------------------

परंपरेचे पाईक

आठवा काल कुठे होते?
बघा आज कुठे आहेत?
जरा संदर्भ देवून सांगतो,
जसा बाप,तसे बेटे आहेत.

खाण तशी माती आहे,
अति तिथे माती आहे !
जशी थोरली पाती,
तशीच धाकटी पाती आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7664
दैनिक झुंजार नेता
2ऑगस्ट 2021

 

No comments:

डिझेल म्हणाले पेट्रोलला..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------- डिझेल म्हणाले पेट्रोलला आपल्या स्वस्ताईच्या, वड्यावर वावड्या आहेत. महागाईने उडवलेल्या, जनतेच्या रेवड्य...