Monday, August 16, 2021

मॅन ऑफ दी सीरिज....मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------------

मॅन ऑफ दी सीरिज

जिथे नाही तिथे घुसणार?
सांगा तो कोरोना कसला?
बायो बाबलमध्येही,
आता कोरोना घुसला.

कोरोनाच्या वाटचालीची
ही गोळाबेरीज आहे !
आयपीएल कुणीही जिंको,
कोरोना मॅन ऑफ दी सीरिज आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
चिमटा-6136
दैनिक पुण्यनगरी

4मे2021 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...