Thursday, August 19, 2021

धार्मिक तुलना...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

धार्मिक तुलना

आपला तो उजवा,
दुसऱ्याचा तो डावा असतो.
आपलाच धर्म श्रेष्ठ आहे
असा धर्मांधांचा दावा असतो.

एकदा धर्मांध भिडले की,
त्यांना काही दिसत नाही!
जो इतरांचा द्वेष करतो,
तो धर्म धर्मच असत नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7679
दैनिक झुंजार नेता
19ऑगस्ट 2021

 

No comments:

ऑपरेशन तुडवा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...