Monday, August 16, 2021

बळ आणि कळ....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

बळ आणि कळ

आपला असो वा विरोधक,
कोरोनाग्रस्तांना बळ द्या.
लागलेल्या कुलुपाला,
सकारात्मकतेची कल द्या.

बळ द्या,बळ घ्या,
ही काळाची गरज आहे !
अंधाराच्या पाठीमागे,
नक्की चमकता सूरज आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
चिमटा-6134
दैनिक पुण्यनगरी
1मे2021



 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...