Friday, August 20, 2021

शुद्धीकरण...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

शुद्धीकरण

बाटा-बाटीचा नाट आहे,
शुद्धीकरणाचा थाट आहे.
शुद्धीकरणाच्या नाऱ्यावर,
शिवसैनिक ताठ आहे.

शुद्धीकरण कशाचे करावे?
सगळीच बाटा-बाट आहे!
जी विसरत चालली,
ती प्रबोधनाची वाट आहे!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6240
दैनिक पुण्यनगरी
20ऑगस्ट 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...