Saturday, August 14, 2021

कोर्ट मॅटर...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

कोर्ट मॅटर

राज्यपाल हे पद
काही सटर-फटर नाही.
कोर्टसुद्धा म्हणाले,
हे आमचे मॅटर नाही.

पाचर हालवून,
खुट्टा परत घट्ट आहे!
हम करेसो कायदा,
हाही राजहट्ट आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7675
दैनिक झुंजार नेता
14ऑगस्ट 2021

 

2 comments:

Unknown said...

सलाम आपल्या लेखणीला

Unknown said...

छान पण राज्यपालांनी आपली स्वतःची अक्कल वापरली नव्हती .

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...