Friday, August 6, 2021

आनंदी आनंद..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

आनंदी आनंद

कोरोनाचे निर्बंध तोडायला,
जनतेला मजा वाटू लागली.
स्वातंत्र्य द्या म्हणता म्हणता,
स्वैराचाराची मजा लुटू लागली.

आम्ही निर्बंध तोडणारच,
असाही आडमुठा पवित्र आहे !
कोरोना म्हणत असेल,
ही तर वेड्यांची जत्रा आहे!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6227
दैनिक पुण्यनगरी
6ऑगस्ट 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...