Saturday, August 21, 2021

सत्तानंद...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

सत्तानंद

लोकशाहीची फळे,
चाखायला भारी आहेत.
राज्यात कितीतरी पक्ष,
आज सत्ताधारी आहेत.

कुणाला सिंहाचा वाटा आहे,
कुणाला खारीचा वाटा आहे!
वाटून वाटून खाण्यातच,
सत्तेचा आनंद मोठा आहे!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6241
दैनिक पुण्यनगरी
21ऑगस्ट 2021

 

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...