Sunday, August 8, 2021

गटारोत्सव....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

गटारोत्सव

तुंबलेल्या गटारांचाही,
इथे उत्सव साजरा होतो.
उत्सव प्रेमींना बघून,
आपलाच चेहरा लाजरा होतो.

खाल्ल्या पिल्ल्याशिवाय,
गटारी काही रंगा येत नाही!
गटारीचा आनंद लुटल्याशिवाय
गटार काही गंगा होत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-992384726

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...