Wednesday, August 4, 2021

कोरोनाचे उपकार

आजची वात्रटिका --------------------------- कोरोनाचे उपकार सांगता येत नाहीत एवढे, कोरोनामुळे त्रास झाले. दहावीनंतर बारावीवालेही, परीक्षेशिवाय पास झाले. नापास विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, कोरोनामुळेच वाचल्या आहेत!! परीक्षा हे अंतिम सत्य नाही, ओळी कोरोनामुळेच सुचल्या आहेत!! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- फेरफटका-7667 दैनिक झुंजार नेता 4ऑगस्ट 2021
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...