Friday, August 13, 2021

राजकीय लपंडाव....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
राजकीय लपंडाव
समाजकारणाच्या नावाखाली,
जातकारण खेळले जात आहे.
जाती-पातीच्या मसाल्यात,
राजकारण घोळले जात आहे.
राजकारण आणि जातकारणाला,
समाजकारणाचे गोंडस नाव आहे !
अगदी उघड उघड खेळलेला,
हा राजकीय लपंडाव आहे !
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6234
दैनिक पुण्यनगरी
13ऑगस्ट 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...