Sunday, August 15, 2021

ट्रिपल डोस...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

ट्रिपल डोस

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबरोबर,
तिसऱ्या डोसची शक्यता आहे.
मात्र लसीच्याकॉकटेल बाबत,
अजून कुठे एकवाक्यता आहे?

कारोना उलट्या खोपडीचा,
त्याचा डाव उलटा सुल्टा आहे!
तिसऱ्या लाटेवर स्वार,
आजच्या घडीला डेल्टा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7676
दैनिक झुंजार नेता
15ऑगस्ट 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...