आजची वात्रटिका
--------------------------
आकस आणि निकष
सत्ताधाऱ्यांचे पॅकेज,
विरोधकांना अपूर्ण वाटते.
सत्ताधाऱ्यांना आपले पॅकेज,
सफळ आणि संपूर्ण वाटते.
सत्ताधारी आणि विरोधकांत,
पारंपरिक आकस असतो !
पॅकेजच्या मूल्यमापनाचा
हाच पारंपरिक निकष असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7442
दैनिक झुंजार नेता
24ऑक्टोबर2020
-----------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
माझ्या सूर्यकांती लाईव्ह
या यूट्यूब चॅनलला भेट देऊन
बघत रहा नवा दिवस...
नव्या वात्रटिका
https://www.youtube.com/user/suryakantdolase
